आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️सफर साथी टूर्स अँड ट्रॅव्हल्स व आदि कॅफे यांच्या शुभारंभ सोहळ्याला उपस्थित राहून उद्घाटन केले.

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : यावेळी या नवीन व्यवसायाच्या सुरुवातीबद्दल संचालकांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या नव्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळो आणि व्यवसायाची यशस्वी वाटचाल होवो, हीच सदिच्छा!
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, सभापती न. प. भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष सीमाताई कन्नमवार, न.प. उपसभापती शिल्पाताई हेमके, नगरसेविका अर्चनाताई निंबोड, नगरसेविका ज्ञानेश्वरीताई धंदरे, केशवजी निंबोड, राहुलजी कन्नमवार, अंकितजी हेमके, मनिषाताई मडावी, सुनीताई आलेवार, भूषणाताई खेडकर, हेमंतजी म्हशाखेत्री,अतुलजी कोठारे, देवेंद्रजी सोनकुसरे, आशिषजी मन मोत्तुलावर, विनोदजी भुरसे व मान्यवर उपस्थित होते.



