आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पंडितभाऊ दाभाडे यांना राज्यस्तरीय लोकसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करणार..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

पुणे – ( इंडिया 24 न्युज ) : दि. सामाजिक कार्यकर्ते आणि बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांची राज्यस्तरीय लोकसेवा गौरव पुरस्कारासाठी २०२५ या वर्षासाठी पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल यांची निवड करण्यात आली असून त्यांना राज्यस्तरीय लोकसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
लोक गौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद एम व्ही एस १६२३९. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या वर्धापन दिनानिमित्त गौरव अतुलनीय कार्याचा राष्ट्रीय एकता सन्मान महा सोहळा राष्ट्रीय प्राउट लीडरशिप आयकॉन पुरस्कार आणि राज्यस्तरीय लोकसेवा गौरव पुरस्कार रविवार दिनांक १२ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता साहित्य मंदिर सेक्टर ६ एमजीएम हॉस्पिटल जवळ वाशी नवी मुंबई येथे मा श्री पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल यांना मा निलेश झोपे लेफ्टनंट कमांडर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
राज्यातील अनेक सामाजिक संस्थांनी व संघटनांनी पंडित भाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पंडित भाऊ दाभाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक राजकीय शैक्षणिक पत्रकारिता अंधश्रद्धा निर्मूलन आरोग्य वृक्षरोपण रेशनिंग रक्तदान अन्नदान आणि गरीब व गरजू नागरिकांना आर्थिक मदत करणे आणि सामान्य गोरगरिबांना न्याय मिळावा म्हणून अनेक आंदोलने त्यांनी केले आहेत त्यामध्ये मोर्चा धरणे आंदोलन उपोषण रास्ता रोको आंदोलन जनजागृती चेक कार्यक्रम सातत्याने राबवितात असताना दिसतात आरोग्य शिबीर रक्तगट तपासणी डोळे तपासणी आणि इतरही आजारावर आरोग्य क्षेत्राचे आयोजन सातत्याने पंडित भाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष भोजन जनता विद्यालय हे करताना दिसतात आणि विविध थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करून लोकांना त्यांच्या कार्याची व विचारांची माहिती देऊन तसेच राष्ट्रीय उत्सव म्हणून 15 ऑगस्ट 26 जानेवारी एक मे 26 नोव्हेंबर आधी कार्यक्रम ते सातत्याने साजरे करीत असतात आजही ते विविध क्षेत्रांमध्ये आणि तळमळीने सातत्याने गेल्या किती वर्षापासून त्यांचे कार्य राज्यातून चालू आहे तसेच विविध सामाजिक संघटना संघटनेने सुद्धा कार्यरत आहेत त्यांच्यामध्ये बहुजन जनता दल हे राष्ट्रीय संघटक म्हणून त्यांचे कार्य मोठ्या प्रमाणात असून त्या माध्यमातून गरजू आणि गोरगरीब अंध अपंग उपेक्षित शोषितांना दलित भोजनांना आणि गजवंतांना तर दिनदिलतांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्य राज्यभरात चालू असून तसेच राज्यातील अनेक वृत्तपत्राच्या माध्यमातून सुद्धा ते लोक जागृती संघटन संघर्ष करीत आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.