ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जवाहर नवोदय विद्यालयात कंत्राटी शिक्षक पदासाठी अर्ज सादर करावे..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

धुळे : दिनांक 18 जुलै, 2023 ( इंडिया 24 न्यूज ) : नवोदय विद्यालय समिती,पुणे विभागातील जवाहर नवोदय विद्यालयातील विविध विषयाकरिता वर्ष 2023-2024 साठी टी.जी.टी व क्रिएटिव्ह कंत्राटी शिक्षक पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

कंत्राटी शिक्षक पदासाठी नोंदणी 14 जुलै,2023 ते 20 जुलै,2023 रोजी सकाळी 11 पर्यंत सुरु आहे. रिक्त पदाची अधिक माहितीसाठी https://navodaya.gov.in/nvs/en/Home1/ संकेतस्थळावर तसेच https://forms.gle/FJaq68zBA1Pn5rwM9 या लिंकवर उपलब्ध आहे. असे धुळे, जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.