ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भारतीय जनता पक्षाची संघटन निवडणूक ओम कटरे अध्यक्ष गोंदिया जिल्हा भा. ज. यु. मो.पदी निवड..

▪️तुमेश्वरी बघेले जिल्हा परिषद सदस्या महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष पदी निवड..▪️स्वानंद पारधी तिरोडा शहर अध्यक्ष पदी निवड.

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

गोंदिया – ( इंडिया 24 न्यूज ) : तिरोडा देशात होणाऱ्या लोकसभा आणि महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुक पहाता राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाची संघटन निवडणूक घेण्यात आली.
भारतीय जनता पक्षाची नुकतीच पार पडलेल्या संघटन निवडणुकीत भा. ज. यु. मो. गोंदिया जिल्हा च्या अध्यक्ष पदी ओम कटरे यांची निवड करण्यात आली, तसेच तुमेश्वरी बघेले जिल्हा परिषद सदस्या यांची निवड महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आणि तिरोडा शहर पदी स्वानंद पारधी यांची पुन्हा निवड करण्यात आली, तिघांही निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आमदार विजय रहांगडाले यांचे मनापासून आभार मानले आणि पक्षा साठी अहो रात्र करून आणि समर्पण भावनेने काम करण्याची गव्ही दिली

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.