आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारक्राईम

▪️कौमे – खिदमत सोशल फाउंडेशन च्या पुनश्च अध्यक्षपदी जनसेवक डॉ. शेरूभाई मोमीन यांची सर्वांनुमते फेरनिवड जाहीर..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
नाशिक – ( इंडिया 24 न्यूज ) सर्व सामान्य गोर गरिब माणसांचा बुलंद आवाज सर्वच ठीक ठिकाणी शासकीय कार्यालयात, कायम स्वरूपी, दप्तर दिरंगाई, मनमानी कारभार, भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचारा, कामचुकार पणा, विरुद्ध एकमेव स्वाभिमानी संघर्ष मय लढा , कौमे – खिदमत सोशल फाउंडेशनच्या, आयोजित सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने, सर्व सदस्य, पदाधिकारी, मंडळांच्या संमतीनुसार, सर्व – सामान्य गोर गरीब माणसांच्या न्याय व हक्कासाठी एकमेव लढा म्हणून, कौमे – खिदमत सोशल फाउंडेशनच्या, अध्यक्षपदी, लोकशाही मराठी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष, आदर्श महाराष्ट्र युवा समाज भूषण, समाजरक्षक कार्यसम्राट, जनसेवक मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांची आज सर्वानुमते एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच औरंगाबाद येथे राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे :- उपाध्यक्ष, एकबाल अन्सारी, सिद्धीक अन्सारी, अ. रहेमान शेख, मोबीन मुलतानी, संजय संत, अकील शेख, समदभाई शेख, संघटकसचिव, राशीदभाई शेख, मुद्दसर खान, सलमान शेख, वसीम अन्सारी, गफ्फार अन्सारी, अल्ताफ कुरेशी, सलीम कुरेशी, मकसुद शाह, ईमरान शेख, मुजाहीद अन्सारी, सलीम अन्सारी, अरबाज कुरेशी, जाकीरभाई मोमीन, शोहेब सैय्यद, समीर दस्तगिर शाह, फहीम कुरेशी, अरबाज मोमीन, कार्याध्यक्ष, समीरभाई सैय्यद, याकूब मिस्तरी, समीर शाह, शेख मकसूद बाबा, संघटक, सलीम सैय्यद, सलीम अन्सारी, खजिनदार, हुसेन अन्सारी, कासीम अन्सारी, राजेंद्र संत, कामरान अन्सारी, सहसंपर्क प्रमुख, आदम मोमीन, अ. हमीदबाबा अन्सारी, शोहेब शाह, प्रमुख सल्लागार, हैदरभाई सैय्यद, मौलाना मुशताक अन्सारी, आरिफ सौदागर, अतिक गाझी, अकबर अन्सारी, अशपाक अन्सारी, अजीजभाई शेख, रफीकभाई अन्सारी, सलीम शाह, फैजान मोमीन, जाकीर अन्सारी, अजमत पटेल, यांसह आदींचा कार्यकारिणी, मध्ये समावेश आहेत, यावेळी नूतन, अध्यक्ष, उपाध्यक्ष, व. सर्व सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.