ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती काँग्रेस कार्यलयात साजरी

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

घुग्घूस : देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 154 वी जयंती व देशाचे पूर्व प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची 119 वी जयंती घुग्घूस शहर काँग्रेस कार्यलयात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली
महापुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उत्साहात साजरी करण्यात आली.

देशाला आज महात्मा गांधींच्या विचारांची गरज असून अहिंसेची व शांततेची गरज आहे
मात्र आज काही समाजकंटक हेतुपूर्वक गोडसे याला पुरुस्कृत करीत असल्याचे विचार रेड्डी यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, अनिरुद्ध आवळे,अलीम शेख,रोशन दंतलवार,विजय माटला,युवा नेते अनुप भंडारी,बालकिशन कूळसंगे,आकाश चिलका,रफिक शेख,सुनील पाटील,कुमार रुद्रारप,साहिल सैय्यद,सोमेश रंगारी,हरीश कांबळे, अंकुश सपाटे, व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.