ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भेसळ ताडी विक्री बंद करण्यासाठी पलुस पोलीस स्टेशन -गिताबाई चांदपोटे – महिला आघाडी शिवसेना उपशहरप्रमुख यांनी निवेदन..

 

राजू शिवाजी माने
सांगली जिल्हा प्रतिनिधी

सांगली – ( इंडिया 24 न्यूज ) : आज दि 9 / 10 /2023 रोजी पलुस शहरात भेसळ ताडी विक्री बंद करण्यासाठी पलुस पोलीस ठेशण सौ. गिताबाई चांदपोटे महिला आघाडी शिवसेना उपशहरप्रमुख यांनी निवेदन दिले कारण या भेसळ ताडीने अनेक लोकांना शारिरीक त्रास होत असून व वेसनाचया आहारी गेल्या मुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्यामुळे ही ताडी त्वरित बंद होण्यासाठी निवेदन देण्यात आले त्या निवेदनावरती शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उपजिल्हाप्रमख बसवेश्वर राजमाने शिवसेना पलुस शहर प्रमुख श्री.ऋषिकेश (दादा) सोनवणे शिवसेना महीला शहर संघटक सौ सुवर्णा कुंभार ताई शाखा प्रमुख ओम राजे खारगे शाखाप्रमुख अभिजित चव्हाण कुमारी तन्वी खंबाळे रहेमान अत्तार अभिषेक कोळी राहुल हाटे राजेश स्वामी राजू सोनवणे व ईतर शिवसैनिक उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.