ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

काँग्रेस कार्यलयात सावित्रीच्या लेकीने दिल्या मानवंदना

सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

घुग्घूस : देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेस जनसंपर्क कार्यलयात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शना खाली शहर महिला अध्यक्ष संगिता बोबडे व सामाजिक कार्यकर्त्या सरस्वतीताई पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून मानवंदना दिली आदरांजली अर्पित करण्यात आली

याप्रसंगी जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, महिला कार्याध्यक्ष दीप्ती सोनटक्के, जिल्हा सचिव मंगला बुरांडे,संध्या मंडल,सरस्वती कोवे, काँग्रेस नेते सैय्यद अनवर,शेख शम्मिउद्दीन,अलीम शेख,विशाल मादर,सुनील पाटील,रफिक शेख,अंकुश सपाटे,व मोठया संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.