ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

शहरात ठराविक वेळेनुसार नळाचे पाणी पुरवठा करा : राजुरेड्डी

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

घुग्घूस : शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून नळाचे पाणी पुरवठा केल्या जात आहेत.
जमात्र पाणीपुरवठयाचे निर्धारित वेळ नाही कधी सकाळी सहा वाजता कधी दुपारी दोन वाजता तर कधी सायंकाळी तर कधी रात्री नळ सोडण्यात येते यामुळे महिलांना नळाची प्रतीक्षा करत रहावे लागते कामानिमित्त बाहेर गेले तर नळ चालले जाते
व घरीच रहावे लागले तर कामे होत नाही.
महिलांना प्रचंड त्रास होत असल्याने सदर समस्या महिलांनी काँग्रेस अध्यक्षानी दिली

सदर मागणी लक्षात घेता नगरपरिषदेच्या वतीने संपूर्ण शहरातील वॉर्ड निहाय वेळापत्रक तैयार करून नळ सोडण्याच्या वेळांचे फ्लेक्स किंवा पत्रक बनवून वॉर्डावॉर्डात दर्शनी भागात लावावे अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांना निवेदनातुन केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.