ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आदर्श राष्ट्रीय, उत्कृष्ठ पत्रकार “महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार 2024” डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांना प्रदान..

संपादक 🔹शिल्पा बनपूरकर

नाशिक : ( इंडिया 24 न्यूज ) – गेल्या 22 वर्षापासून, सर्वसामान्य गोर – गरीब माणसांच्या न्याय व हक्कासाठी सतत पणे, अन्याय / अत्याचारा, भ्रष्टाचारी मनमानी कारभारा, विरुद्ध शासन दरबारी ज्वलंत पणे, व स्वाभिमाना ने संघर्ष मय लढा उभारून, सदैव नागरिकांना व सर्वच पत्रकारांना सदैव, न्याय मिळून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन कामास गती देतात,म्हणून, दि. 06 जानेवारी, राष्ट्रीय स्वाभिमानी पत्रकार दिना निमित्त, मुंबई मराठी पत्रकार भवन, मुंबई, येथे, लोकशाही मराठी पत्रकार संघा चे, संस्थापक अध्यक्ष मा. सचिनदादा बोंबले, व. स्वाभिमानी सेनेचे संस्थापकअध्यक्ष मा. पंजाबराव वडजे पा. हेमंतराव पाटील, यांच्या मान्यतेने, स्वाभिमानी सेना,महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, लोकशाही मराठी पत्रकार संघाचे, नाशिक जिल्हाध्यक्ष आदर्श कर्तव्यदक्ष संघर्ष योद्धा कार्यसम्राट, महाराष्ट्र युवा भूषण पुरस्कार विजेते, जनसेवक मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांना आदर्श राष्ट्रीय उत्कृष्ठ पत्रकार महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार 2024 यावेळी सर्व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला, यावेळी मुंबई वर्षां या निवासस्थानी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.ना. एकनाथरावजी शिंदे व नाशिक जिल्हा पालकमंत्री ना. दादाजी भुसे, ना. छगनराव भुजबळ, खा. हेमंतराव गोडसे, खा. श्रीकांत एकनाथराव शिंदे, खा. ईम्तियाज जलील, आ. तुळशीराम जांभूळकर, राज जांभूळकर, खा. हेमंतराव पाटील, आ. मुफ्ती मो. ईस्माईल कसमी, आ. प्रदीप जैस्वाल आ. संजय शिरसाठ, आ. आशुतोषदादा काळे, आ. सतिष चव्हाण, आ. फारूक शाह, प्रा. रवि अंभोरे सर डॉ. जय संजय रामटेके, आ. संतोष बांगर, यांनी, संघर्ष योद्धा कार्यसम्राट आदर्श जनसेवक,युवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते,मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांचा शाल श्रीफळ देऊन यावेळी सत्कार केला व भावी जीवना साठी व उज्वल प्रगती साठी भरभरू शुभेच्छा दिल्या, आहेत. यावेळी, विविध संघटने कडून, जल्लोष व निवडीचे स्वागत व हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.