विसापूर गाव-मधील बंद 13 पिण्याचे पाण्याचे हात-पंप बोरिंग प्रितम पाटणकर यांच्या पुढाकार-मुळे सुरु..!
मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभूळकर
विसापूर – ( इंडिया 24 न्यूज ) : दिनांक 03/02/2024 रोजी चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर तह.विसापूर गाव-मधील मागील 3 महिन्यात-पासून नदी वरील असलेल्या मोटार-मध्ये तांत्रिक खराबी व नदीला पाणी नसल्यामुळे नळ योजना खंडित चालत असून विसापूर गाव-मधील प्रत्येक वॉर्ड-मध्ये हात-पंप बोरिंग अस्तित्वात आहेत परंतु काही कारण-मुळे हात-पंप बोरिंग सुद्धा बंद असल्याचे माहिती बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस सचिव प्रितम पाटणकर यांना गाव मधील नागरिकांनी लक्षात आणून दिले तर तात्काळ या बंद पडलेले हात पंप विषयी माहित विसापूर ग्रामपंचायतला कळवण्यात आले होते तर विसापूर ग्रामपंचायत मार्फत तात्काळ याविषयी निर्णय घेऊन माहिती पंचायत समिती बल्लारपूर येथे देण्यात आले म्हणून गाव-मधील बंद पडलेले 13 हात-पंप बोरिंग दुरुस्ती करण्यात आले म्हणून विसापूर ग्रामपंचायत-चे खूप खूप..