ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

आज घुगुस येथे दिनांक 12 मार्च शहिदवीर बाबूराव पुल्लेसुर शेडमाके यांचि 191वी जयंती गोंडवाना गोटूल घुगुस

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*
तसेच नगर परिषद घुगुस व शहीद वीर बाबूराव शेडमाके चौक घुगुस,, येथे पुष्पअर्पण करुण अभिवादन करण्यात आले,,इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरोधात गोंडवानातून बुलंद आवाज गरजला होता. सशस्त्र उठाव करणाऱ्या या वाघाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. इंग्रजांना थेट लढाई जिंकता त्यांच्याविरोधात आली नाही.शेवटी कपट नितीने त्यांना पकडलं अन फासावर लटकवण्यात आलं. या स्वातंत्र्य सेनानीचे नाव आहे , वीर बाबुराव शेडमाके 1857चे स्वतंत्र संग्राम चांदागढ़ इंग्रजाविरोधत जंगोम एल्गर सेना तयार करुण जल जंगल जमीन हक्क् अधिकारसाठी हसत हसत फासावर देना रा शहीदविराला अभिवादन पुष्पअर्पण करण्यासाठी सगा समाज उपस्थित बांधव , नगरपरिषद चे अधिकारी,, निलेश साहेब तुरानकर, विठ्ठल झाड़े,,
मंदेश्वर पेंदोर,गणेश किन्नाके, दीपक पेंदोर, मनोज चांदेकर, कुणाल टेकाम, अरविंद किवे, अंकुश उईके, लतीश आत्राम, मनीष अत्राम, बंटी जुमनाके,विठ्ठल कुमरे, रोशन पेंदोर, गीताबाई कमरे, बेबीबाई किन्नके, माया बंडू सिडाम, रेखा आत्राम, मनीषा पेंदोर, गयाबाई, पेंदोर शोभा येटे, कल्पना टेकाम,धनराज आत्राम,
गोलू उइके, रविन्द्र ऊइके,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.