ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

कवडशी येथे 5वर्षा नंतर 133 वा भीम जयंती साजरा करण्यात आले

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*
——————————-
घुग्गूस येथुन 7 किलो मीटर अंतरावर असलेले कवडशी गावात मोठ्या को जल्लोष ने डॉ बाबा साहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरा करण्यात आले विशेष म्हणजे या गावात 5 वर्षानंतर भीम जयांती साजरा करण्यात आली, वेगवेगळ्या ठिकाणी ध्वज्जारोहण कार्यक्रम घेण्यत आले कार्यक्रमचे अध्यक्ष आयु, भारत साळवे यांच्या हस्ते ध्वज्जारोहण करण्यत आले आयु. संदीपजी वासेकर यांनी शालेय विद्यार्थांना नोटबुक व पेन वितरण करण्यात आले, या कार्यक्रमाचे प्रमुखपाहुणे बोधिसत्व मैत्री संस्था घुग्गुसचे पदाधिकारी आयु, अमृत सोदारी,बालाजी पतंगे, अमीत मानकर. संदीप वासेकर, कवडशी ग्रापंचायत सदस्या आयु, वंदना भास्कर काकडे ऍड, चंदु भगत हे होते. कार्यक्रमचे
अध्यक्ष व प्रमख पाहुणे यांचा हस्ते ध्वज्जारोहण ब अभिवादन करण्यात आले, तसेच गावकरी नागरीकानी माल्यार्पण केले या प्रसंगी मलाबाई भगत,रेशमा वासेकर,रंजना भगत, प्रवीना चामाटे सुलोचना बुच्चे, सविता नगराळे, कांताबाई टेकाम, प्रशांत चिव्हाणे, धनराज तांदुळकर, अतुल मन्ने, कृपाल वासेकर, सूरज भगत, विनायक भगत, बंडू भगत, व शालेय विद्यार्थी तसेच शिक्षिका व नागरीकांची उपस्थिति होती, सूत्र संचालन आयु, मिनल वासेकर यानी मानले ब आभार प्रदर्शन शिक्षिका करिष्मा तांदुळकर यांनी केले. हे कार्यक्रम बोधिसत्व मैत्री संस्था यांचे अध्यक्ष आयु, श्याम कुमरवार याच्या संकल्पनेने साकार करण्यात आले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.