ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

*जिल्हयात आज 22 कोरोनामुक्त, तर 18 कोरोनाबाधित*

 

मुख्य कार्यकारी संपादक -:राज जांभुळकर.

गडचिरोली -: दि.08: आज गडचिरोली जिल्हयात 405 कोरोना तपासण्यांपैकी आज नवीन कोरोना बाधितांची संख्या 18 असून 22 जणाने कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37872 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 37018 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 78 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 776 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.75 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.21 टक्के तर मृत्यू दर 2.05 टक्के झाला आहे.
आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 03,आरमोरी तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 09, धानोरा तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील 03, जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 05, चामोर्शी तालुक्यातील 01, धानोरा तालुक्यातील 04, मुलचेरा तालुक्यातील 09, कोरची तालुक्यातील 01, तसेच कुरखेडा तालुक्यातील 02 जणाचा समावेश आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.