ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

शोकांतिका ! शहरातील विद्यार्थ्यांचा अभ्यासिके करिता भटकंती निर्माणाधिन अभ्यासिका तातळीने शुरु करा : राजुरेड्डी घुग्घुस : आजचा काळ हा स्पर्धेचा काळ असून विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावा लागत आहे शासनाच्या वतीने छोट्या – छोट्या गावात सुसज्ज अश्या अभ्यासिका निर्माण करण्यात आले आहेत जेणेकरुन गरजवंत विद्यार्थ्यांना अभ्यासा करिता पुस्तके तसेच जागा उपलब्ध व्हावी मात्र औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला आलेल्या घुग्घुस शहरात नागरिकांच्या वापरासाठी असलेल्या ओपन स्पेस मध्ये वाचनालयाच्या नावावर विटा मातीचे इमारत उभे केलेले आहेत मात्र या विद्यार्थ्यांना अभ्यासा करिता एक ही अभ्यासिका नाहीत शहरातील स्टाफ सिलेक्शन कमिटी,पोलीस भरती,बँकिंग,एम.पी.एस.सी., मायनिंग, व अन्य स्पर्धेची तैयारी करणारे विद्यार्थ्यांनी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व काँग्रेस पदाधिकारी यांच्याकडे अभ्यास करण्यासाठी व्यवस्था करून देण्या संदर्भात निवेदन देऊन मागणी केली आहे यावर काँग्रेस नेत्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची व्यवस्था करून देऊ अशी शाश्वती दिलेली आहे तसेच या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक आमदार किशोर जोर्गेवार व नगरपरिषद मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांची भेट घेऊन सदर समस्या सोडविण्याचा प्रयत्न कॉंग्रेसच्या वतीने केला जाणार शहरातील निर्माण केलेल्या वाचनालय जर विद्यार्थ्यांसाठी उघडण्यात आल्या नाहीतर काँग्रेस सविनय सत्याग्रह करून निर्माण केलेले वाचनालय उघडून विद्यार्थ्यांच्या स्वाधीन केल्या जाईल असा इशारा काँग्रेस नेत्यांनी केला आहे याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,अलीम शेख, सोशल मिडिया अध्यक्ष रोशन दंतलवार,विशाल मादर,एन.एस.यु.आय अध्यक्ष आकाश चिलका,रोहित डाकूर,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

निर्माणाधिन अभ्यासिका तातळीने शुरु करा : राजुरेड्डी

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

घुग्घुस : आजचा काळ हा स्पर्धेचा काळ असून विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावा लागत आहे
शासनाच्या वतीने छोट्या – छोट्या गावात सुसज्ज अश्या अभ्यासिका निर्माण करण्यात आले आहेत जेणेकरुन गरजवंत विद्यार्थ्यांना अभ्यासा करिता पुस्तके तसेच जागा उपलब्ध व्हावी मात्र औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला आलेल्या घुग्घुस शहरात नागरिकांच्या वापरासाठी असलेल्या ओपन स्पेस मध्ये वाचनालयाच्या नावावर विटा मातीचे इमारत उभे केलेले आहेत
मात्र या विद्यार्थ्यांना अभ्यासा करिता एक ही अभ्यासिका नाहीत शहरातील स्टाफ सिलेक्शन कमिटी,पोलीस भरती,बँकिंग,एम.पी.एस.सी., मायनिंग, व अन्य स्पर्धेची तैयारी करणारे विद्यार्थ्यांनी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व काँग्रेस पदाधिकारी यांच्याकडे अभ्यास करण्यासाठी व्यवस्था करून देण्या संदर्भात निवेदन देऊन मागणी केली आहे

यावर काँग्रेस नेत्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची व्यवस्था करून देऊ अशी शाश्वती दिलेली आहे
तसेच या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक आमदार किशोर जोर्गेवार व नगरपरिषद मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांची भेट घेऊन सदर समस्या सोडविण्याचा प्रयत्न कॉंग्रेसच्या वतीने केला जाणार शहरातील निर्माण केलेल्या वाचनालय जर विद्यार्थ्यांसाठी उघडण्यात आल्या नाहीतर काँग्रेस सविनय सत्याग्रह करून निर्माण केलेले वाचनालय उघडून विद्यार्थ्यांच्या स्वाधीन केल्या जाईल असा इशारा काँग्रेस नेत्यांनी केला आहे
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,अलीम शेख, सोशल मिडिया अध्यक्ष रोशन दंतलवार,विशाल मादर,एन.एस.यु.आय अध्यक्ष आकाश चिलका,रोहित डाकूर,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.