ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सगेसोयरे व गणगोत संमधीत 26 जानेवारी 2024 ची अधिसूचना लागू करू केल्यास सरकारला धडा शीकऊ-सचिन राजूरकर , महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ..

 

संपादक – सौ. शिल्पा बनपुरकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : ओबीसी , विजा , भज विमाप्र तसेच अनुसूचित जाती-जमातीमधिल नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण करणाऱ्या दोन अधिसूचना महाराष्ट्र सरकारने लागू करू नये दिनांक 26 जानेवारी 2024 ला सामाजिक न्याय विभागाने काढलेल्या अधिसूचनेवर आक्षेप मागितले होते त्यात ऐकून 6 लाख आक्षेप आले आहेत या ओबीसी , विजा , भज , विमाप्र व अनुसूचित जाती/जमाती नागरिकांच्या भावनेचा सुध्दा सरकारने विचार करावा तसेच सरकारने दिनांक 29 सप्टेंबर 2023 ला रविंद्र टोंगे यांचे अन्नत्यागच्या वेळी मुबंई येथे झालेल्या बैठकित दिलेल्या लेखी आस्वासनमध्ये, 72 वसतिगृह अजूनही सुरू झाले नाहीत मंत्री तारीख पे तारीख देत आहेत तसेच बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करण्यात येणार ही मागणी अजूनही पूर्ण केली नाही ही मागणी पूर्ण करावी आणि जारांगे पाटील जातनिहाय जनगणनेची मागणी का करत नाही असाही सवाल सचिन राजूरकर यांनी केला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.