ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जिल्ह्यात 23 जूनपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

धुळे – ( इंडिया 24 न्यूज ) : दिनांक 11 जून, 2024 (जिमाका वृत्तसेवा):* जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी नितीन गावंडे यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये 9 जून, 2024 ते 23 जून, 2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असेही श्री. गांवडे यांनी आदेशात नमूद करण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.