आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️कर्जेली गावाच्या पाहिला पावसाने संपर्क तुटली..!

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

सिरोंचा – ( इंडिया 24 न्यूज ) : तालुक्यातील, रमेशगुडम ग्रामपंचायत मधे येणार कर्जेली गावाची जागाची संपर्क तुटली आहे. या कर्जेली गावाला तिनीही बाजु पैकी दोन मोठमोठ्या नाल्या आहे आणि पुर्व दिशेने इंद्रावती नदी आहे, दक्षिणा बाजूला मोठा नाला आहे. आणि उत्तर दिशाने पण मोठा नाला आहेत. यानाल्यावर पुलाची प्रतिक्षा झाली आहे आदिवासी भागात कोणाचीच लक्षात येत नाही, शासन प्रशासन सुद्धा रस्त्याकडे लक्ष देत नाही. स्वतंत्र होऊनही 76/77, वर्षे होत आहे पण रस्त्याची सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही. कर्जेली गावातील नागरिक जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत. गावातील हे पावसाळ्याचे दिवशी डिलिव्हरी प्रेसेंट आजारी व्यक्ती जीवे गामावने शिवाय दुसरा कोणताही मार्गा नाही, सन २०१२, मधे माहे जुलै/आगस्ट महिन्यात कर्जेली गावात मोठ्या पावसाळ्यात नाल्या नदी १५. ते. २०, फिट नाले भरून असताना प्रवेश करून दर आठदिवसात मा तहसीलदार श्रीकांत पाटील डोंग्यावर जाउन कर्जेली गावाच्या समस्या जानुन घेऊन एक मोठी डोंगा दिले आहे. आणि कर्जेली गावात १००% आदिवासी असल्याने गावातील नागरिकांना जातप्रमाणपत्र देण्यात आली आहे. आणि गावातील सर्व कुटुंबाना शिधापत्रिका पण वाटप करण्यात आले, त्यानंतर भरपावसाळ्यात सन २०२३, मधे जुलै महिन्यात. आय एस आय उपकलेक्टर आणि तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी घेले आणि गावातील समस्या जनुन घेतले जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती दिली आहे, पंरतु आजवरील कोणत्याही कार्यवाही झाली नाही, नाल्यावर पुलांची बांधकाम करण्यात आली नाही. आता पाहिला पावसानेच कर्जेली गाव जगाचे संपर्कतुन बहेर झाली आहे, शिक्षण घेणारे मुली मुला बहेर गावीही आणि इतर कोणत्याही प्रकारची कामे सुरू शक्त नाही. कर्जेली गाव जुन माहिपासुन चार ते पाच माहिने संपर्क तुटली पाणी नाल्यात पाणी भरून जात असते मुख्य रस्ता सिरोंचा तालुक्यातील संपर्क तुटली आहे. आणि अहेरी तालुका संपर्क तुटली आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.