आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️समाजातील सर्व घटकांना चालना देणारा अर्थसंकल्‍प – डॉ. मंगेश गुलवाडे

▪️हा शेतक-यांचा अर्थसंकल्‍प* *हा माता भगिनीचा अर्थसंकल्‍प..▪️हा नोकरदारांचा अर्थसंकल्‍प हा सर्वसमावेशक संकल्‍पपूर्तिचा अर्थसंकल्‍प

 

श्री राजु शंभरकर
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो नं. 9511673435

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्‍या विकसीत भारताच्‍या संकल्‍पनेतुन महाराष्‍ट्राच्‍या संकल्‍पपूर्तिचा अर्थसंकल्‍प आज महायुती सरकारने विधान मंडळात सादर केला. आपल्‍या शेतकरी बांधवासोबतच समाजातील सर्व घटक – महिला, युवती, युवक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, विधवा, दिव्‍यांग, ज्‍येष्‍ठ नागरिक, नोकरदार व उद्योजक या सर्वांना चालना देणारा स्‍वप्‍नपूर्तीचा अर्थसंकल्‍प आहे.
आज सादर झालेल्‍या अर्थसंकल्‍पातील
*‘मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहिण’*
अंतर्गत महाराष्‍ट्राचतील अडिच कोटी महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्‍यांच्‍या खात्‍यात जमा होणारी योजना

*माता भगिनी यांना वर्षात ३ सिलेंडर योजना*
या महत्‍वपूर्ण घोषणेसह सर्व निर्णयासाठी मी महाराष्ट्र सरकारचे *हार्दिक अभिनंदन* करतो.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.