ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

महाराष्ट्रात कुणाला मिळणार 3 सिलेंडर मोफत; कसा घेता येणार लाभ,

 

सुबोध सावंत :-मुंबई विभागीय प्रतिनिधी

मुंबई :- (इंडिया 24 न्यूज ) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या माध्यमातून लाभार्थ्यांना 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जातील, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

मात्र, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सर्वांसाठी लागू असणार नाही. या योजनेसाठी काही निकष देखील आखून दिले गेले आहेत. राज्यातील 56 लाख 16 हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थी महिलांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्याबाबतची योजना जाहीर केली गेली

बीपीएल रेशनकार्ड अर्थात पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला 3 सिलेंडरचे पैसे थेट खात्यात मिळणार आहेत. दरम्यान, राज्य सरकारच्या वतिने महिलांना देखील अनेक सुविधा यंदाच्या बजेटमधून देण्यात आल्या आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.