ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

सरस्वती विद्यामंदिर म्हातारदेवी येते सोच संस्थेचे तर्फे शालेय साहित्य व वृक्षारोपण

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

घुगुस :-बागला चारिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित सरस्वती विद्यामंदिर म्हातारदेवी येथे सामाजिक संस्था सोच तर्फे शालेय विध्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. कारेक्रमाचे प्रमुख पाहुणे सोच संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप यादव सर तसेच विद्या नांदे, साहिली ठमके होते.
कारेकमाचे अध्यक्ष शालचे मुख्याद्यापक जोशी सर होते कारेक्रमचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी आपल्या भाषणात जीवन जगत असताना प्रत्येक समाजातील व्यक्ती हा स्वतःचा विचार करतो पण प्रत्येकाने सर समाजाचा विचार केला तर देश पूर्ण पणे विकसित होईल असे त्यांनी म्हटले कारेकमाचे सूत्रसंचालन दशरथ आसपवार सर यांनी केले तर प्रास्ताविक गीता पाझरे मडम यांनी केले आभार प्रदर्शन सुचिता थोरात मडम यांनी केले यावेळी अनिता बेले मडम तसेच किशोर बेहेरे, चंदन बंड,प्रकाश बोरकर, सुनील उपरे, सुनील सिडाम यांनी कारेक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परीक्षम घेतले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.