ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक ध्वजारोहणच्या कार्यक्रम संपन्न..

 

*🔹शिल्पा बनपूरकर*
*🔹संपादक*
*🔹मो.न.7030292628*

बल्लारपूर- ( इंडिया 24 न्यूज ) : शहरातील विवेकानंद झाशी राणी चौक येथील रुचिका बहुद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर तर्फे दरवर्षी प्रमाणे 26 जानेवारी व 15ऑगस्ट ला विवेकानंद विचार झाशी राणी चौक येथील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यांच प्रमाणे या वर्षी सुद्धा आज दिनांक 15 आगस्ट 2022 ला विवेकानंद वार्ड झाशी चौक येथे रुचिका बहुद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर तर्फे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या वेळी झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे वरिष्ठ सल्लागार मा. बाबुराव अलोने यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले या वेळी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रुचिका बहुद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर चे अध्यक्षा सौ. सुमन कळसकर ,झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष व मानवाधिकार साहयता संघ बल्लारपूर चे तालुका अध्यक्ष रोहन जयंत कळसकर , जेष्ठ वरिष्ठ सल्लागार अशोक मेश्राम ,गोंविदा वनकर हे उपस्थित होते.यावेळी या कार्यक्रमाला यशस्वी साठी दिपक वराडे,रतन कवलकर,सतिश वनकर, शरद पिंदुरकर , स्नेहल बटघरे, कपिल कळसकर ,पुरुषोत्तम कळसकर, प्रविण वनकर महिला मंडळ चे शाहीन शेख ,लिला कळसकर हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन झाशी राणी सांस्कृतिक मंडळ चे अध्यक्ष व मानवाधिकार साहयता संघ बल्लारपूर चे तालुका अध्यक्ष रोहन कळसकर ,झाशी राणी सांस्कृतिक मंडळ चे मुख्य संयोजक आतिक भैय्या शेख यांनी केले आणि हा कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी रिशिपाल गहलोत, शेख रेहान शेख चांद ,शरद पिंदुरकर,ज्ञानेश्वर कोपत्तपलीवार ,प्रविण वनकर, कपिल कळसकर, प्रणिल नवघरे यांनी एक दिवस आधीच भर पावसात खरी मेहनत हाती घेतली आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.