आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️इन्फंट काँन्व्हेंट स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्याकडून वृक्षसंवर्धन रक्षाबंधन..

 

*🔹श्री राजु शंभरकर*
*🔹चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔹मो नं. 9511673435*

राजुरा – ( इंडिया 24 न्यूज ) : इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्वहस्ते राखी बनवून त्या राख्या वृक्षांना बांधल्या. वृक्षांना राखी का बांधावी व वृक्षाचे आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे व त्याचे संवर्धन आपण सगळ्यांनी करावे याबाबतची माहिती स्काऊट मास्टर सुभाष पिंपळकर यांनी सांगितले व हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू , मुख्याध्यापक रफिक अन्सारी, स्काऊट मास्टर सुभाष पिंपळकर, सुशील वासेकर गाईड शिक्षिका संगीता लांडे, रितू साठोने आणि शाळेतील शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.