ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

*सिरोंचा,आलापल्ली,आष्टी या मेन रोडची दैनिय अवस्था यांची दखल घेत अधिकाऱ्यांना दिले निर्देश खा.अशोकजी नेते*

 

आशिफ कुरेशी
गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ
मो.8605300619

आलापल्ली.दि.१९ ऑगस्ट २०२२

*सिरोंचा,आलापल्ली, आष्टी या मेन रोडच्या रस्त्याची दैनिय अवस्थेची दखल घेत खा.अशोकजी नेते यांनी सुरजागड प्रकल्पाच्या जड वाहतुकीमुळे सिरोंचा, आलापल्ली, आष्टी या मेन रोडच्या रस्त्याची दैनिय अवस्थेची पाहनी केली. रस्त्यावर खुप मोठे मोठे खड्डे पडल्याने अपघात होने नाकारता येत नाहि.या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे जड वाहतुकीची ट्राफिक बराच वेळ बंद होती.त्यामुळे याची दखल घेत फोनद्वारे अधिकाऱ्यांना निदैश दिले तसेच सिरोंचा आलापल्ली, आष्टी हा मेन रोड दुरूस्ती करण्यासाठी रोड टेंडर झालेला आहे परंतु काम सुरू करण्यासाठी वनविभागाची अडचण निर्माण होत आहे. त्याकरिता संबंधित वन विभागाचे नोडल ऑफिसर याच्याशी संपर्क करून यांच्याशी तातडीची बैठक घेऊन रोडसंबंधी लवकरच प्रश्न मार्गी लावून रोड दुरूस्तीचे काम चालु केल्या जाईल असे निर्देश. खा.अशोकजी नेते यांनी दिले*.
*त्याप्रसंगी खा.अशोकजी नेते.प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा,रविंद्रजी औलालवार संघटन जि. महामंत्री,वनविभागाचे अधिकारी*
*उपस्थित होते*

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.