आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

▪️शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचा जाहीर सत्कार..

मुल शिवसेना तालुका व शहर बैठक संपन्न , असंख्य कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश. शिवसेना उतरणार निवडणूक रिंगणात..

 

*🔹शिल्पा बनपूरकर*
*🔹संपादक*
*🔹मो.न.7030292628*

मुल – ( इंडिया 24 न्यूज ) : शिवसेना मुल तालुका व शहर चे वतीने तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचा सत्कार सोहळा असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थिती मध्ये मुल येथे आयोजित केला होता,.
तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गीऱ्हे यांचे मार्गदर्शनात प्रशांत गट्टूवार यांचे नेतृत्वात आजी माजी पदाधिकारी यांची बैठक घेऊन तालुक्यातील v शहरातील सर्व पद नियुक्त्या करून जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गीऱ्हे यांचे कडे नियुक्त करून संपूर्ण यादी प्रसिद्धी साठी पाठविण्यात आली,आज मुल येथे छोटे खाणी सत्कार कार्यक्रमात
जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे नेतृत्वात मुल चे प्रसिद्ध युवा व्यापारी, तथा युवक काँग्रेस चे शहर उपाधक्ष अमित आयलानी यांनी शिवसेनेत आपल्या युवा कार्यकर्त्यान समवेत जाहीर रित्या प्रवेश केला.
मुल चे शिवसेना नेते महेश चौधरी यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये तालुक्यातील कार्यकारणी घोषित करण्यात आली..
त्यात शहर प्रमुख,तालुका समन्वयक,शहर समन्वयक,उपतालुका प्रमुख,विभाग प्रमुख शाखा प्रमुख आदी पदाची निवड करण्यात आली.या सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना प्रशांत गट्टूवार यांनी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,नगर परिषद,पंचायत समिती निवडणूक सर्व जागेवर लढवीत असून त्या साठी वार्ड तिथे शाखा,गाव तिथं शाखा,घर तिथं शिवसैनिक हे धोरण राबविणार असून,संपूर्ण गावागावात शाखा उघडण्यासाठी नीच्छय करून शिवसैनिकाना मार्गदर्शन करताना सांगितले.
प्रशांत गट्टवार यांची तालुका प्रमुख पदी निवड झाल्या नंतर मुल शहरात व तालुक्यात नवचैत्यन वातावरण निर्माण झाले आहे,

यावेळी उपस्थित शिवसेना माजी तालुका प्रमुख सुनील काळे,अनिल सोनुले सरपंच सुशी,अरविंद करपे शहर समन्वयक,रितिक संगमवार युवासेना तालुका मुल,रवींद्र शेरकी चांदापुर,गोविंदा नारस्पुरे बेंबाळ,राहुल महाजनवार,दिलीप निरुद्वार,रुपेश जांभुळवार चीचाला,विनोद चलाखं हळदी,मंगेश मोहरले,शुभम येंप्रेडिवार येसगाव, टीपुल चावरे येरागाव,मोरेश्र्वर घोंगले,चरण सोमंकार सुशी, पुरशोत्तम्म बोरकुटे चिखली,अमदुर्तीवार जी राजोली, सुटेश महाजांवार तडाला, तोहीद शेख अरविंद सोनटक्के,नीरज तुपकर, तोहिद पठाण व इतर शेकडो शिवसैनिक आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.