आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️धाडस सामाजिक संघटना माढा तालुका अध्यक्ष पदि पै.परशुराम कांबळे यांची निवड…

♦️राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक*

धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. माननीय शरद भाऊ कोळी … यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शिंगेवाडी गावातील पै. परशुराम (भाऊ) कांबळे यांना मानसन्मान देऊन पद-नियुक्ती करण्यात आली श्री.शरद भाऊ कोळी यांचे धाडस सामाजिक संघटना आज गोरगरिबांच्या न्यायासाठी हक्कासाठी प्रत्येक शहरात तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात आपल्याला योग्य कामगिरी केलेली दिसून येत आहे तरी त्यांनी सोलापूर जिल्ह्याकडे लक्ष देण्याचे धाडस करून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली कार्यक्रमास उपस्थित असणारे कार्यकर्ते पै.भारत जाधव .पै. विनायकराव भोसले , अध्यक्ष पांडूरंग कोळी .पै.उमेश भोई पै. हनुमंत भोई. धनाजी पाटील प्रकाश पाटील. यांच्यासह इतर हि सामाजिक कार्यकर्ते व अध्यक्ष उपस्थित होते . सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका अध्यक्ष ..पैलवान .परशुराम (भाऊ) कांबळे यांनी गोरगरिबाच्या न्यायासाठी हक्कासाठी सदैव लढू त्यांना न्याय मिळवून देऊ अशी घोषणा करत त्यांनी एक पाऊल पुढे टाकण्यात आले … कुर्डूवाडी शहरातील घडामोडी कडे लक्ष देण्यास त्यांनीही सुरुवात केलेली दिसून येत आहे रस्ते संदर्भात निवेदन देणे गोरगरिबांच्या अडचणी विचारणे व संघटनेच्या माध्यमातून अन्नदान करणे अशा पद्धतीने त्यांनी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे लवकरात लवकर धाडस सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष .श्री शरद भाऊ कोळी यांच्या माध्यमातून लवकरच चांगले आणि योग्य पद्धतीने उपक्रम राबवण्याचा आम्ही प्रयत्न करू व पुढील वाटचालीस नेहमी चांगले प्रयत्न करू असे मत मांडणी करण्यात आली…

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.