ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

संजय कुमार कोटेचा यांची इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी फेरनिवड..

 

मुख्य संपादक श्री तुळशीराम जांभूळकर

इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी संजय कुमार कोटेचा यांची फेर निवड श्री कोटेचा यांच्या अथक परिश्रमाने व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी दोन वर्षांमध्ये बरीच सामाजिक उपक्रम राबवली त्याचप्रमाणे 300 च्या वर सभासद संख्या वाढवून संघटनेचे नाव महाराष्ट्राच्या तळागाळामध्ये पोहोचविण्याचे काम सुरू आहे इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन ही संस्था इंटरनॅशनल लेव्हलवर काम करते ती सध्या सात देशांमध्ये काम करत असून सामाजिक बांधिलकी शासनाच्या विविध योजना जनसामान्यांना न्याय मिळवून देणे पत्रकारांच्या हितार्थ झगडणे या सर्व कामांमध्ये सरकार दरबारी आवाज उठविणे असे कार्य करत आहे. संघटनेचे 65 हजार सभासदा असून देशातील हे 14 राज्यांमध्ये संघटनेचे स्वतःचे कार्यालय आहे. महाराष्ट्र मध्ये ही संघटनेचे स्वतःचे कार्यालय मुंबई येथे लवकरच सुरू होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.