आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️MGM औरंगाबाद रुग्णालयाकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट ?

▪️म्रुत्यु पावलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांकडुन MGM रुग्णालयाची चौकशी करण्याची मागणी ?

सुबोध सावंत :-मुंबई विभागीय प्रतिनिधी

▪️औरंगाबाद (इंडिया 24 न्यूज )MGM_ रुग्णालयाच्या शिकाऊ डॉकटरांमुळे अनेक रूग्णांचा म्रुत्यु ?

▪️MGM_ रुग्णालयाचा मनमानी कारभार शासनाच्या योजनेचा पुर्ण लाभ रूग्णांना मिळत नाही?MGM_ रुग्णालय येथे 15 दिवसांपासून एका रुग्णावर किडणीच्या आजारामुळे उपचार सुरू असताना दोन दिवसाआधी त्याचा मृत्यू झाला होता, थकीत रकम 34,500 रुपये बिल न भरल्यामुळे रुग्णालय शव देण्यास नाकार करत होते, ते कळताच* *#खासदार_इम्तियाज_जलील_साहेब यांच्या आदेशाने #AIMIM मा.शहर सचिव #सुमित_भाऊ_जमधडे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून बिल माफ करून घेतले व शव नातेवाईकांच्या हवाली केले..*

MGM_ रुग्णालयाची मनमानी चालू असून रुग्णालयाकडून रुग्णांची मोठी आर्थिक लूट केली जात असल्याच्या नातेवाइकांच्या तक्रारी आहेत?
MGM_ रुग्णालय अगोदर बेड व व्हेंटिलेटर शिल्लक नसल्याचे सांगून डॉक्टर रुग्णांच्या नातेवाइकांना वेठीस धरतात. कसेतरी उपचारासाठी दाखल केल्यावर मनमानी खर्च उकळतात.

शासनाने ठरवुन दिलेल्या दराला येथे केराची टोपली दाखविली आहे. शासनाने निश्चित केलेले दर रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावावेत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णावर उपचार करावेत, रुग्ण भरती करण्यापूर्वीच आगाऊ रक्कम घेऊ नये, उपचाराच्या नावाखाली रुग्णालयाकडून होणारी लूट थांबविण्यात यावी आदी मागण्या सर्व सामान्य माणूस व रूग्णाकडुन होत आहे.

एमजीएम रुग्णालयाचा रूग्णांच्या जीवाशी खेळ ?
एमजीएम रुग्णालयाने रूग्णांच्या जीवाशी खेळुन सर्व बोगस आकडेवारी दाखवून मिळवल्या मान्य ता ?
एमजीएम रुग्णालय आणि वैद्यकीय केंद्र संशोधन संस्था हे “एनएबीएच मान्यताप्राप्त” वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आहे. जानेवारी 1990 पासून मराठवाडा विभागातील आरोग्य सेवेच्या गरजातून पैसे कमवीणारी एक आरोग्य मेवा संस्था आहे. रुग्णालय जागा कमी किमतीत मिळालेली आहे?. रुग्णालयाची सुरुवात ५० खाटांच्या संख्येने झाली होती खोटे आकडेमोड दाखवून ती आता ७०० मंजूर खाटांपर्यंत विस्तारली आहे. रुग्णालयामध्ये कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, प्लॅस्टिक सर्जरी, न्यूरोसर्जरी, युरोलॉजी यासारख्या सेवामधुन रूग्णांची पिळवणूक केली जाते. रुग्णालयाला 85 खाटांच्या अतिदक्षता युनिट्सचे समर्थन आहे ज्यात वैद्यकीय अतिदक्षता युनिट, सर्जिकल इंटेसिव्ह केअर युनिट, कार्डियाक इंटेसिव्ह केअर युनिट, पेडियाट्रिक इंटेसिव्ह केअर युनिट, नवजात अतिदक्षता विभागात बेड उपलब्ध नाही असे सांगितले जाते? बोगस आकडेवारी दाखवून रुग्णालय, प्रयोगशाळ NABL मान्यता प्राप्त केली आहे? केंद्रीय पॅथॉलॉजी प्रयोगशाळा, रेडिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी निष्क्रिय सेवांचा समावेश आहे. इतर सहायक विभागांमध्ये फार्मसी, सेंट्रल स्टोअर्स, स्वच्छता स्वच्छता विभाग, नागरी आणि जैव-देखभाल विभाग, सुरक्षा, लिक्विड ऑक्सिजन प्लांट, लॉन्ड्री आणि लिनेन विभाग इ. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) योजना, सुरक्षित मातृत्व योजना इत्यादी विविध धर्मादाय योजनांद्वारे रुग्णालय तात्काळ कोणत्याहीआरोग्य सेवा प्रदान करत नाही. आगोदर पैसे ऊकळले जाते? कॉर्पोरेट रुग्णालय विविध कॉर्पोरेट आणि गैर-सरकारी संस्थांशी पैशांसाठी संलग्न आहे. अत्याधुनिक उपकरणे आणि सुविधा असलेले रुग्णालय आणि येथे येणारे रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या सर्व UG आणि PG विद्यार्थ्यांनाक्लिनिकल शिक्षण साहित्य पैसा खर्च केला तरच देतात व मिळतात त्यामुळे MGM रुग्णालय ची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे ?

MGM रुग्णालय मध्ये त्रास सहन केलेल्या रूग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी MGM रुग्णालय ची लवकरा लवकर चौकशी सुरू करणे आवश्यक आहे व आमाला न्याय मिळेल हि अपेक्षा..

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.