आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशात थंडीची आणखी एक लाट सक्रीय..मुंबईसह राज्याच्या ‘ या ‘ भागात पावसाचा इशारा.

सुबोध सावंत – मुंबई विभागीय प्रतिनिधी

मुंबई (इंडिया 24 न्यूज )हवामान खात्यानं देशाच्या उत्तरेकडे थंडीची आणखी एक लाट सक्रीय झाल्याचं सांगितलेलं असताना काही राज्यांमध्ये मात्र पावसाचा शिडकावा होईल असाही अंदाज वर्तवला आहे.  दरम्यान, शुक्रवारी सकाळी मुंबईतील काही भागांमध्ये पावसाची रिमझिम पाहायला मिळाली, तर महाराष्ट्रात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. हवामान खात्याकडून देशातील 26 राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. देशाच्या कोणत्या भागांमध्ये पडणार पाऊस?

▪︎हवामानामध्ये होणाऱ्या बदलांमुळं 22 ते 25 जानेवारीदरम्यान पंजाबमध्ये

▪︎22 ते 23 जानेवारीदरम्यान दिल्ली

▪︎हरियाणामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

▪︎महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये वातावरण ढगाळ राहील तर, काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळेल.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.