ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

धुळ्यात लाचखोर वाहतूक पोलिसावर ए.सी.बी चा सापळा

 

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

धुळे: (इंडिया 24 न्यूज )वाहन सोडण्यासाठी दोनशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या धुळे शहर वाहतूक दलातील पोलीस हवालदार
उमेश दिनकर सूर्यवंशी यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सकाळी लाच स्वीकारताच अटक केल्याने लाचखोर पोलिसांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

धुळे ए.सी.बी.चे
पोलीस उपअधीक्षक
अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वात हा धुळे शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूलसमोरील रस्त्यावर हा सापळा यशस्वी करण्यात आला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.