आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सकाळच्या घडामोडी-24/05/2023

 

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

इंडिया 24 न्यूज

▪️अफवा पसरवून राज्यात दंगलीस चिथावणी देणाऱ्या आशिष शेलारांना अटक करा,काँग्रेसची मागणी

▪️स्टॅम्प पेपरवर लिहून देतो महाविकास आघाडी एकत्र राहणार’,अजित पवारांचा मुंबईत मोठा दावा

▪️तपास यंत्रणांचा गैरवापर करून गलिच्छ राजकारण करणे दुर्दैवी,माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका

▪️शैक्षणिक वर्षापासून ‘एक राज्य एक गणवेश योजना’ लागू होणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

▪️केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2022 वर्षाचा निकाल जाहीर,यंदाच्या यूपीएससी परीक्षेत मुलींचा डंका

▪️राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला झटका’केरळमध्ये 1200 मंदिरांमध्ये शाखा घेण्यावर बंदी त्रावणकोर देवस्वोम बोर्डाचा निर्णय

▪️अयोध्येच्या राम मंदिराचं काम वेगाने सुरु,30 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार पहिला टप्पा, बांधकाम समिती अध्यक्षांची माहिती

▪️न्यायालयाच्या तारखांपेक्षा मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा जास्त झाल्या, बच्चू कडू यांचा खोचक टोला

▪️यंदाच्या आषाढी वारीत ‘हरित वारी स्वच्छ वारी’चे नियोजन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती

▪️महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, हास्यजत्रेऐवजी ‘कोण होणार करोडपती’ सुरु होणार

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.