आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️अंगणवाडी भरती प्रक्रियेबाबत कुठल्याही आमिषाला बळी पडू नये..

संपादक – शिल्पा बनपूरकर

धुळे, दि. 12 ( इंडिया 24 न्यूज ): एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, धुळे- 1 अंतर्गत 157 अंगणवाडी केंद्र असुन त्यापैकी मदतनीस 28 रिक्त पदांची भरती होत आहे. सदरची भरतीप्रक्रीया पारदर्शक पध्दतीने राबविण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.
तरी नागरीकांनी कुठल्याही आमिषाला बळी पडु नये तसेच कुठलाही दुरध्वनी संदेश आल्यास अथवा कुठल्याही प्रकारचे आमिष दाखविल्यास तात्काळ बालविकास प्रकल्प अधिकारी, धुळे-1 या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प धुळे-1 यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.