आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

राजुरा ठाणे येथील गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कार्यवाही..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : पोलीस स्टेशन राजुरा येथे दिनांक 25/06/2026 रोजी फिर्यादी नामे ब्रित्युजंय आशुतोश बिश्वास वय 55 वर्षे, व्यव- वेल्डींग वर्क, जात-बंगाली रा. बंगाली प्रातिंक कॉलनी, भिवापुर वार्ड, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर यांनी पो. स्टेला तक्रार दिला की, दि. 22/06/2026 चे 12:30 वा. ते 14:00 वा. चे सुमारास राजुरा तहसील कार्यालय समोरील गेट समोरुन कोणीतरी अज्ञात इसमाने यातील फिर्यादीची मालकीची एक जुनी वापरती सिल्वर रंगाची हिरो होंडा स्प्लेडंर प्लस मो.सा क्र. एम.एच 34 वाय 1461 जिचा चेसीस नं. MBLHA 10EJ8HK10629 व इंजिन नं. HA10EA8HJ03172 असे असलेली अंदाजे कि. 40,000/- रुपये चोरुन नेली. अशा फिर्यादीचे तोंडी तक्रारीवरुन पो. स्टे राजुरा येथे अप.क्र 572/2026 कलम 303(2) भा. न्या. सं अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता, मा. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर सा. यांचे नेतृत्वाखाली डि. बी इंचार्ज सपोनी लक्ष्मण लोकरे सा.व सोबत डी.बी स्टॉप यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध करीत असतांना गोपनीय बातमीदार कडुन मिळालेल्या माहीतीवरुन खालील नमुद आरोपी यास ताब्यात घेवुन अटक केली व त्यांच्याकडुन गुन्हयातील तसेच चंद्रपुर जिल्हयातील इतर पोलीस स्टेशनला व तेलंगाणा पो.स्टे वांकडी येथे दाखल असलेल्या गुन्हयातील मोटार सायकल खालीलप्रमाणे जप्त केले आहे. पोलीस स्टेशन अप क्र 572/2026 कलम 303(2), 3(5) भा. न्या.सं. आरोपीचे नाव साहील वसंता टेकाम वय 20 वर्षे, रा. इंदिरागनर चुनाळा, ता. राजुरा, जि. चंद्रपुर, 2) चेतन दिनेश मिलमिले वय 21 वर्षे, रा. इंदिरानगर, चुनाळा, ता.राजुरा, जि. चंद्रपुर अ.क्र. जप्त मोटार सायकलचे वर्णन एक सिल्वर रंगाची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मो.सा क्र एम.एच 34 वाय 1461 जिचा चेसीस नं. MBLHA10EJ8HK10629 व इंजिन नं. HA10EA8HJ03172 असा असलेली कि. अं.40,000/-रु. एक बिना क्रमांकाची जुनी वापरती काळया रंगानी पेंट करुन असलेली हिरो कपंनीची स्प्लेडंर प्लस मो.सा जिचा चेसीस नं. MBLHA10CGHK97758 व इंजिन नं. HA10ERGHK89729 असे असलेली कि.अंदाजे 15,000/- रु, (पो.स्टे रामनगर अप.क्र 80/2026 कलम 303(2) भा.न्या.सं मो.सा.क्र MH 34 BA 7649), एक बिना क्रमाकांची जुनी वापरती काळया रंगानी पेंट केलेला हिरो होंडा कंपनीची स्प्लेडंर प्रो मो.सा जिचा चेसीस नं.MBLHA10EZBHB19416 व इंजिन नं. -HA10EFBHB28016 असे असलेली कि.अं 18,000/- रु. (पो.स्टे कोरपना अप. क्र 260/2026 कलम 303(2) भा.न्या.सं मो.सा.क्र MH 34 AF 0410), एक बिना क्रमांकाची जुनी वापरती काळया रंगाची हिरो कंपनीची स्प्लेडंर प्रो मो.सा जिचा चेसीस नं.MBLHA10A3DHL49451 व इंजिन नं. HA10ELDHL61938 असा असलेली कि. अंदाजे 40,000/-रु, (पो.स्टे वांकडी तेलगांणा अप.क्र 220/26 कलम 305 (B) भा. न्या. सं मो.सा.क्र AP 01 N 6510), एक बिना क्रमांकाची जुनी वापरती काळया रंगाची हिरो होंडा कंपनीची स्प्लेडंर प्लस मो.सा जिचा चेसीस नं. MBLHA10ALCHF51443 व इंजिन नं. HA10EJCHF44713 असे असलेली कि. अंदाजे 50,000/-रु, (मो.सा क्र MH 33 Κ 1593) , एक बिना क्रमांकाची काळा पेंट मारुन असलेली जिचा चेसीस नं अस्पष्ट असलेली व इंजिन नं. HA11EVL5H02663 असे असलेली कि. अंदाजे 50,000/- रु. (मो.सा.क्र MH 34 BW 4780)

07 एक काळया रंगाची निळा व पांढरा पंट्टा असलेली हिरो होंडा कंपनीची मो.सा.क्र AP 13 AC 4316 जिचा चेसीस क्र. MBLHA 10ALCHE76698 व इंजिन नं. HA10EJCHE91957 असे असलेली कि.अं 50,000/- रु असा एकुण कि. 2,63,000/- रु चा मुद्देमाल माल आरोपीकडुन जप्त केलेला आहे. वरील जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकलबाबत पोलीस स्टेशन राजुरा, पोलीस स्टेशन रामनगर, पोलीस स्टेशन कोरपना, पो.स्टे वाकंडी (तेलंगाणा येथे गुन्हे नोंद आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपानी सा चंद्रपुर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे सा. चंद्रपुर मा.उप विभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधीर नंदनवार सा राजुरा यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक नितिन चिंचोळकर सा, यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनी लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पो.अ महेश बोलगोडवार, शफीक शेख, मिलींद जांभुळे, रमेश बस्सी, शरद राठोड राजीव दुबे यांनी केली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.