आपला जिल्हामहाराष्ट्र

श्रीमती आशुमतीबेन चंपकलाल शाह विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

विठ्ठल गोयकर

इंडिया 24 न्युज प्रतिनिधी
साक्री ग्रामीण
मो.8459472797
8007874709

साक्री तालुक्यातील निजामपूर येथील श्रीमती आशुमतीबेन चंपकलाल शाह विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष दुल्लभ माळी शाळेचे मुख्याध्यापक श्री सोनवणे सर, जेष्ठ शिक्षिका शाह मॅडम उपस्थित होत्या सुत्र संचालन जयश्री मोरे मॅडम व जाधव सर यांना केले मनिषा धनगर यांनी गुरुची विद्या काय असते ते आपल्या मनोगतातुन व्यक्त केले आभार प्रदर्शन ममता सुतार यांनी मानले या कार्यक्रमासाठी गवळे सर,खेडवन मॅडम,गोयकर सर, मोरे मॅडम, शितल जाधव,वाघ मॅडम, जगताप मॅडम यांनी परिश्रम घेतले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.