आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

आगामी होणाऱ्या पोलीस भरती मधे पोलीसांच्या पाल्यांना 10 % आरक्षण..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्यांना सध्या लागू असलेले 5 % आरक्षणाचा लाभ सेवेत असलेल्या पोलीस पाल्यांना होत नाही आणि पदोन्नतीने 10 – 20 – 30 या नियमाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत असलेले व सेवानिवृत्त झालेले अधिकारी यांच्या सुद्धा पाल्यांना या आरक्षणाचा कसलाही लाभ होत नाही म्हणून हे आरक्षण वाढवून 10 % आरक्षण देण्यात यावे आणि याचा लाभ सेवेत असलेले पोलीस कर्मचारी व पदोन्नतीने झालेले पोलीस उपनिरीक्षक आणि सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक यांच्या पाल्यांना सुद्धा 10 % आरक्षणाचा लाभ देण्यात यावा , या मागणीचे निवेदन 21 / 08 / 2023 रोजी राष्ट्रवादी पोलीस बॉईज असोसिएशन अकोला जिल्हा यांचे तर्फे अकोला जिल्हाध्यक्ष विजय नावकार यांनी जिल्हाधिकारी साहेब अकोला यांचे मार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना दिले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.