आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️आर्वी परिसरात 1 ते 8 नोव्हेंबर रोजी गोळीबार सराव..

मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभूळकर

धुळे : दिनांक 26 ऑक्टोंबर, 2023 ( इंडिया 24 न्यूज ) : पोलिस प्रशिक्षण केंद्र, धुळे येथे नियुक्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वार्षिक गोळीबार सराव 1 ते 8 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत आर्वी येथील रोकडोबा फायरबट येथे होणार आहे.

या कालावधीत सूर्योदय ते सूर्यास्तदरम्यान आर्वी, रोकडोबा परिसरातील ग्रामस्थ/ नागरिकांनी गोळीबार सुरू असताना या परिसरात येवू नये किंवा गुरे चारण्यासाठी आणू नयेत, असे पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.