ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️तुमसर येथे प्रभाग क्रमांक 7 व 11 मधील जनतेच्या विविध समस्या जाणून घेतले..

 

*🔹शिल्पा बनपूरकर*
*🔹संपादक*
*🔹मो.न.7030292628*

तुमसर – ( इंडिया 24 न्यूज ) : आज दि 31.7.2022ला तुमसर येथे *आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे* यांनी *प्रभाग क्रमांक 7व 11* येथे जनतेच्या विविध समस्या जाणून घेऊन काही समस्या मार्गी लावण्याचे प्रयत्न केले त्यावेळी आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले, तुमसर क्षेत्रातील वार्ड क्रमांक 7 व 11भेट देऊन आरोग्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, , शिक्षण क्षेत्रातील समस्या, सिमेंट रोडाची समस्या, स्वच्छतेची समस्या, सिमेंट नालीची समस्या पिण्याच्या पाण्याची समस्या, बोरवेल ची घरकुल ची समस्या, समस्या,अशा विविध समस्या प्रश्न जाणून घेतले विविध समस्याच्या मार्ग काढण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, प्रभाग क्रमांक 11 मध्ये अत्यंत गरजूंना साहित्य वाटप करण्यात आले, प्रभाग क्रमांक 7मध्ये सरकारी दवाखान्यात तुमसर अपूर्ण आवारभिंत पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार साहेब यांनी जनतेला दिले,परिषद तुमसर, राजेश देशमुख, देवचंद ठाकरे, योगेश सिंगनजुडे,सलाम तूरक, तिलक गजभिये, पमा ठाकूर, नानू परमार, सागर गबने, सुनील थोटे, जयश्री गबने, रिकु ठाकूर,सरोज भुरे, विजया चोपकर,अनिल साठवणे,यासीन छवारे, खेमू गभने, मुकेश मल्लेवार, संदेश डुभरे, महेश लिमजे, संपूर्ण नगर परिषद कर्मचारी तुमसर, प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, समाज सेविका, बूथ प्रमुख, शहरवासी, मोठ्या संख्येत उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.