आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सकाळच्या बातम्या- 11 जानेवारी 2024 – गुरूवार.!

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

इंडिया 24 न्यूज

▪️शिंदेंची सेना जिंकली! 16 बंडखोर आमदार ठरले पात्र; मुख्यमंत्रीपदही वाचलं

▪️अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यक्रमात काँग्रेस सहभागी होणार नाही भाजप आणि RSS चा इव्हेंट असल्याचा आरोप

▪️मनमाडमध्ये इंधन टँकर चालक पुन्हा संपावर; अनेक जिल्ह्यात इंधन तुटवडा होण्याची शक्यता.

▪️कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविण्यात येणार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

▪️शरद मोहोळ खून प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार, मास्टरमाइंडचा शोध घेणार, गुन्हे शाखेची न्यायालयाला माहिती

▪️सारथी, बार्टी, महाज्योतीचा परीक्षेचा पेपर फुटला पुण्यासह, संभाजीनगरमध्ये गोंधळ, विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार

▪️रिलायन्स गुजराती कंपनी होती आहे आणि कायम राहील; मुकेश अंबानींचं मोठं वक्तव्य

▪️रेल्वेसंदर्भात मोठी बातमी पुण्यातून सुटणाऱ्या महत्वाच्या गाड्या 25 दिवस रद्द

▪️अफगाणिस्तानला मोठा धक्का! रशीद खान दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर

सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलत देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे अजित पवारांचे निर्देश

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.