ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

स्वच्छ सर्वेक्षण 2023′ मध्ये नवी मुंबईस देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान

 

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

नवी मुंबई :- (इंडिया 24 न्यूज )यावर्षी इंदोर आणि सुरत शहरांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला असून त्यानंतर नवी मुंबईचाच क्रमांक आहे.

महामहीम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते नमुंमपा आयुक्त मा.श्री.राजेश नार्वेकर यांनी स्विकारला मानाचा राष्ट्रीय पुरस्कार

महाराष्ट्र राज्यात नंबर वन कायम

कचरामुक्त शहराचे सर्वोच्च ‘सेव्हन स्टार’ मानांकन मिळविणाऱ्या देशातील केवळ 2 शहरांमध्ये एक शहर तसेच हे मानांकन मिळविणारे राज्यातील एकमेव शहर

ओडीएफ कॅटेगरी’त सर्वोच्च ‘वाॅटरप्लस’ मानांकन कायम

या बहुमानात लोकप्रतिनिधी, स्वच्छताप्रेमी नागरिक, स्वच्छताकर्मी, महापालिका अधिकारी-कर्मचारी, प्रसारमाध्यमे यांच्या सक्रिय सहभागाचे मोठे योगदान – नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.