ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

*श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ वासालामक्ता यांच्या वतीने भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन..

 

मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभुळकर

नागभीड – ( इंडिया 24 न्यूज ) : श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा मंडळ वासालामक्ता यांच्या वतीने भव्य रात्रकालीन कब्बडी सामना सुरू करण्यात आली होती. मोठ्या संख्येने कबड्डी स्पर्धेत संघ सहभागी झाले. त्यात विजय संघाला. काल बक्षीस वितरण करण्यात आले. त्या विजयी संघाला बक्षीस वितरण करतांना श्री नितेश कुर्झेकर भाजयुमो तालुका उपाध्यक्ष नागभीड , भूषण राऊत, पुरुषोत्तम पेंदाम,रामप्रकाश राउत, पुरुषोत्तम कोलते, व समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.