आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️विसापूर वॉर्ड-5 येथील “बंद-बोरिंग सूरू” करण्याच्या मागणीला यश..!

संपादक – 🔹शिल्पा बनपूरकर

बल्लारशा – ( इंडिया 24 न्यूज ) : विसापूर दिनांक 01/02/2023 रोजी विसापूर वॉर्ड 5 मधील “गंगाधर नागापूर” यांच्या घर-समोर असलेले हात-पंप बोरिंग खूब महिन्यात-पासून बंद असल्यामुळे येथील नागरिकांना पिण्याचे पाण्याचे समस्या निर्माण होऊन होते म्हणून तात्काळ या-बंद बोरींग दुरुस्ती करून तेथील स्थानिक नागरिकांना “पिण्याचे पाण्याचे सोय उपलब्ध” व्हावी या-साठी विशेष विसापूर ग्रामपंचायत कार्यालयकडे विनंती करण्यात आले होते तसेच आज बंद बोरिंग सुरु झालेले आहेत.

म्हणून तिथील नागरिकांन कडून विसापूर ग्रामपंचायतचे धन्यवाद..!
तसेच वॉर्ड-5 मधील वंदन-ताई घोगरे यांचे सुद्धा या बोरींगचे समस्यामध्ये खूब मोलाचे योगदान असून तिथील नागरिकांन-कडून वंदना-ताई घोगरे यांचे सुद्धा धन्यवाद..!

*प्रितम पाटणकर*
सचिव बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस चंद्रपूर

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.