आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️विसापूर ग्रामपंचायत ला निवेदनाद्वारे फवारणीची मागणी..चेतनभाऊ पाल (भाजपा युवा नेता विसापूर )

▪️हास्पिटल मधली गर्दी वाढत असून तात्काळ फवारणी करण्याची गरज..

*♦️राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक*

बाल्लरापूर – ( इंडिया 24 न्यूज ) : आशिष भाऊ देवतळे (भाजपा युवा जिल्हा अध्यक्ष )मिथलेश भाऊ पांडे (भाजपा युवा जिल्हा महामंत्री )संदीप भाऊ पोडे (भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष ) यांच्या मार्गदर्शनात चेतन भाऊ पाल भाजपा युवा बाल्लरापूर विधानसभा सोशल मीडिया संयोजक यांनी विसापूर ग्रामपंचायत ला निवेदना द्वारे केली मागणी गावात मछरांचे प्रमाण वाढले,सर्वत्र आजार पासरले असून फवारनी करच्च मागणी . पावसाळा सुरु असून आपल्या विसापूर मध्ये सर्व वॉर्ड मध्ये मछरांच प्रमाण खूप वाढलेले आहे. आपण बघत आहात विसापूर मधील हास्पिटल मध्ये सुद्धा गर्दी वाढलेली आहे. आजरंचे प्रमाण देखील खूप झपाट्याने वाढत आहे. तरी हा विषय गंभीर आहे, आपल्या गावाचा विचार करत तात्काळ मछरांची फवारणी करण्यात यावी ही विनंती यार प्रकारची मागणी चेतन जी पाल यांनी केलेली आहे. 24/जुलै /2022
श्री. संदीप भाऊ पोडे (भाजपा युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष ) मार्गदर्शन नेहमी चेतन पाल यांना असतेचu तरी ग्रामपंचायत नी केले पाहिजे अशी अपेक्षा चेतन पाल यांनी केलेली आहे चेतल पाल (भाजपा यु. मो. सोशल मीडिया विधानसभा संयोजक )

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.