ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

नवयुवक बुद्ध मंडळाची कार्यकारिणी गठित

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

घुग्घूस : शहरातील नवयुवक बुद्ध मंडळाच्या नवीन कार्यकारणी दिनांक 28 फेब्रुवारी 2024 बुधवार रोजी गठित करण्यात आली आहे

नवयुवक बुद्ध मंडळाच्या वतीने नवीन कार्यकारणी साठी बैठक घेण्यात आली आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत बिनविरोध निवड पार पडली

. नवयुवक बुद्ध मंडळच्या नवीन अध्यक्षपदी इंजी.अमित बोरकर, उपाध्यक्ष दिलीप कांबळे, आणि देवेंद्र भंडारी, सचिव विक्रम गोगला, कोषाध्यक्ष पृथ्वीराज आगदारी आणि नितीन(बंडू) हस्ते ,सहसचिव तुषार साठे, संघटक मिथुन मानकर, सहसंघटक जगदीश धोपटे, सदस्य शंकर जोगी,सिद्धार्थ कोंडागर्ला, लतीत सातपुते अशीश अमरे, रजत कोंडागर्ला, प्रतिक रामटेके आदी, घोषित करण्यात आली.सोबतच जुन्या कमिटी सदस्यांना शंकरजी गोगला,प्रदीपजी चांदेकर,संतोषजी कांबळे,नामदेवजी चंदनखेडे,अशोकजी सातपुते,बंदूजी चांदेकर यांना मार्गदर्शक मानून नेमण्यात आले.
यावेळी रीता कोल्हे,सीमा सातपुते,निळा चीवंडे,सविता तमगाडगे, नंदा कांबळे ,दीपक खैरे, श्याम कुमारवार,अमृत सोदरि, धीरज कासवटे,धीरज ढोके, प्रदीप चांदेकर, जगदीश थोपटे, रवि चंदनखेडे, बालराज कोंडागर्ला, संतोष कांबळे,नामदेव चंदनखेडे,बंडू हस्ते,धनराज साठे,भारत लोखंडे, भारत चांदेकर, गौतम गोरघाटे, मोहन दुर्गम ,अमित मानकर,मिथुन मानकर,विकास बरसगडे,श्याम आगदरी,तुषार साठे, श्यामराव कोंडागर्ला, सचिन गोगला, बबलू सोदारी, लतीफ सातपुते, प्रफुल उंबरे,साई लोखंडे, सुमेध पाटील, सिद्धार्थ कोंडागर्ला ,आकाश घोरघाटे, अमित सहारे,दिलीप कांबळे,शंकर गुगुला , पृथ्वीराज आगदारी, रजत कोंडागर्ला, आदी उपस्थित

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.