ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

बुद्ध समशान भूमी ते प्रियदर्शनी कन्या विद्यालय, घुग्घुस शाळे पर्यंत रोडवरची धूळ साफ kata- आप

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

घुग्घुसला प्रदूषित शहर म्हणून ओळखला जातो याचा कारण असं म्हटलं तर या गावा मध्ये आणि आजूबाजूला असलेल्या कंपन्या जे मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतात.
या कंपन्या मध्ये लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी , अदानी सिमेंट कंपनी आणि वे.को.ली वणी शेत्र (कोळसा खानी ) सर्व कंपन्यामुळे गावामध्ये प्रदूषण भरमसाठ असतो आणि बऱ्याच लोकांना आजार सुद्धा आहे. या कंपन्याचा जड वाहतुकीमुळे बौद्ध शमशान भूमी ते प्रियदर्शनी कन्या महाविद्यालय,घुग्घुस शाळा पर्यंतच्या रोडावर सुद्धा धुळाचा थर बसला असते.
घुग्घुस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साहेब सुधा रोजच या मार्गाने येणं जाणं करता परंतु या विषयाकडे कधीच लक्ष देता काम नाही असं दिसून येतो.


नगर परिषदेने कुंभकर्णाच्या झोपेतून बाहेर येऊन सामान्य जनतेच्या हितासाठी काम करावे अशी विनंती आम आदमी पार्टीचे अध्यक्ष इंजी.अमित बोरकर करत आहे आणि हा मार्ग गावामध्ये येण्या-जाण्याकरिता एकमेव मार्ग आहे दररोज शाळेचे मुलं, कामावर जाणारी माणसं, किंवा कुणालाही कुठे जायचे असेल तर या मार्गाचा वापर करावा लागतो म्हणून या मार्गा वरील धूळ जर ०२ दिवसात साफ करून रोडावर टॅंकरने पाणी मारायचे काम जर सुरू झाले नाही तर येणाऱ्या १५/०३/२०२४ रोजी (तीन दिवसानंतर ) आम आदमी पक्षातर्फे घुग्घुस पोलीस स्टेशन सामोरील चक्काजाम आंदोलन करण्यात येईल
यावेळेस शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष विकास खाडे , युवा अध्यक्ष सचिन सिरसागर, सचिव संदीप पथाडे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.