आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️देशातील महिला ग्राहक‌‌ वर्षाला‌ २३०लाख‌‌ कोटींची ‌खरेदी‌‌ करतात..

 ‌♦️राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक*

आपल्या देशातील महिला वर्ग वर्षाला सुमारे 230 लाख कोटी खरेदी व्यवहार करतात तू यापुढे 280 लाख कोटी खरेदीवर जावा यासाठी ग्राहक पंचायतीच्या महिला ग्राहक कार्यकर्त्यांनी अधिक प्रभावीपणे महिला जागरण करण्याची गरज आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट नारायण भाई शहा यांनी राष्ट्रीय महिला जागरण कार्यशाळेला संबोधित करताना केले अशी माहिती विदर्भातील नागपूर जिल्हा महिला अध्यक्ष संध्या पुनियानी आणि वर्धा येथील एडवोकेट विभावरी देशमुख‌ यांनी नागपूरला परतल्यानंतर दिली. यासंदर्भात अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, दिल्ली येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्यालयाचे स्वतंत्र वास्तू निर्माण झाली आहे. वास्तूच्या शुभारं भापासून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय कार्यक्रमांना अधिक वेग आला आहे विविध कार्यशाळा आणि अभ्यास वर्ग येथे होत असतात त्यातीलच एक भाग म्हणून राष्ट्रीय महिला कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेच्या प्रमुख अतिथी म्हणून स्वयंसिद्ध पुरस्कार प्राप्त आणि मदर ऑरगॅनिकच्या संचालिका श्रीमती रेना भारती होत्या.यांच्या शिवाय राष्ट्रीय अध्यक्ष नारायण भाई शहा, महिला प्रमुख आशा सिंह कुशवाह उपस्थित होत्या. रीना राय यांचे स्वागत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय सहसचिव सौ नेहा जोशी यांनी केले दीप प्रज्वलना नंतर कार्यक्रमाला ग्राहक गीताने सुरुवात झाली. श्रीमती आशा कुशवाह यांनी रिना भारती यांचा परिचय करून दिला, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचायत कर्तव्यदक्ष सेवेमुळे तसेच समर्पित कार्यकर्त्यांमुळे लवकर जन्मान्य महासंघटनेत परिवर्तीत झाली, अशा आशयाचे प्रतिपादन भारती यांनी आपल्या वक्तव्यात केले.
नारायण भाई आपल्या वक्तव्यात पुढे म्हणाले, संयम आणि सामंजस्य बाळगून जनजागरण ?

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.