ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

!! जिज्ञासा फाऊंडेशन चंद्रपूर द्वारा, “भारताचे संविधान ” या आवृत्तीचे वितरण करण्यात आले !!

 

धनराज सरपाते: सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही: ( इंडिया २४ न्युज ) दिनांक १५/४/२०२४
जिज्ञासा फाऊंडेशन चंद्रपूर रजि.न.एफ/ १४९९९ चंद्रपूर ( महा.) ता. सिंदेवाही जी. चंद्रपूर यांचे वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. या जयंतीनिमित्ताने, दिनांक १४/४/२०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता केक कापून गोडतोंड करून घेतले, एका छोट्याशा बालकाने पुस्तकातील प्रथम पानावरील भारताचे संविधान वाचन केले, मा. जयश्री कावळे, मा.पंकज नन्नेवार,मा. महल्ले सहा. पो.नि.या मान्यवरांच्या हस्ते ” भारताचे संविधान ” या आवृतीचे वितरण करण्यात आले व उपस्थितांना भोजन दान देण्यात आले,

कार्यक्रमाला श्री अलोने, सुनील गेडाम,तेजेंद्र नागदेवते, धनराज सरपाते, प्रफुल मडावी,सचिन रामटेके,अक्षय चहांदे,सुशीम नागदेवते,रवी खोब्रागडे, विलास नागापूरे इत्यादी उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.