▪️लोकसभा निवडणूक हिंगोली जिल्ह्यात आलेल्या होमगार्ड सैनिकावर उपासमारीची पाळी..
मुख्य संपादक तथा संचालक श्री तुळशीराम जांभूळकर
हिंगोली – ( इंडिया 24 न्यूज ) : लोकसभा निवडनुक बंदोबस्त टप्पा 2 हिंगोली येथे चंद्रपूर जिल्ह्यातून दिनांक 22/4/2024 होमगार्ड सैनिक व अधिकारी आले येथील ग्रामीण पोलीस अधिकारी हिंगोली स्वताव्हा चंद्रपुर येथील सैनीक पोलीस स्टेशन मध्ये गेले असता तेथील पोलीस प्रशासनाकडून आम्ही तुमची जेवनाची व्यवस्था करु शकत नाही,असे उत्तर मिळाले, स्वताव्हा हाॅटेल मध्ये जेवन केले, पोलीस प्रशासनाकडून महोदयांनी सर्व सैनिकांना कोणत्याही प्रकारची जेवणाची व नासत्याची व्यवस्था केलेली नाही सैनिक स्वतःच्या स्वखर्चातून वर्गणी गोळा करून सैनिकांनीच स्वताव्हा स्वयंपाक्काची व्यस्था केली आहे,
670 रुपयात कशा काय करायचे 180 रुपये प्रति ढाली 180+180 = 360 नाता +चाहा 40 = सवॅ खर्च 400 येत आहे 500 कि,मी,अंतर काढुन सैनिक आले आहे, घरी काय घेवून जाणार बायको व पोरो कसे पोसणार, हा प्रश्न सैनिकांच्या मनात रुजू लागला आहे तरी प्रशासन या प्रश्नाकडे दखल घेऊन सैनिकांचे प्रश्नन सोडवावे. असे होमगार्ड सैनिकांची मागणी.