ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️विसापूर गाव-मधील “जिल्हा परिषद प्राथमिक स्कूलमध्ये “नर्सरी,KG1,KG2” इंग्रजी माध्यमिक वर्ग सुरु करा. – प्रितम पाटणकर यांची मागणी..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) दि. 27/04/2024 रोजी चंद्रपूर जिल्हा तहा.बल्लारपूर विसापूर गाव बल्लारपूर तालुका मध्ये प्रथम क्रमांक वर आहेत ही बाब लक्षात घेता विसापूर गाव मधील सामान्य व गरीब कुटूंबाचा विचार करता शिक्षण घेणे हॆ या महागाईच्या काळामध्ये खूब कठीण झालेले आहेत असे दिसून येत आहेत आणि ग्रामीण भागामध्ये असलेल्या जिल्हा – परिषद स्कूल वाचले पाहिजे या दृष्टिकोनातून सामान्य व गरिबांचे मुलांना शिक्षण घेऊन आयुष्य उज्वल वहावे व स्वतःचा विकास करून एक उत्तम नागरिक बनून जिवन जगावे हा संदेश घेऊन विसापूर गावमध्ये असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमिक (नर्सरी,KG1,KG2) वर्ग सुरु करणे करिता गाव-मधील प्रितम पाटणकर यांनी प्रथम पुढाकार घेऊन विसापूर ग्रामपंचायत ला निवेदन देऊन सहकार्य करणे करिता निवेदन देण्यात आले व या विषय चर्चा जिल्हा परिषद प्राथमिक स्कूल विसापूर वस्ती विभाग मधील *शाळा सुधारक समितीचे अध्यक्ष मा.अमोल भाऊ खनके याचा सोबत या विषय वर चर्चा करण्यात आले व यांचा कडून सकारात्मक भावना उत्तर प्राप्त झाले येत्या काही दिवस-मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक स्कूल वस्ती-मध्ये (नर्सरी,KG1,KG2) इंग्रजी माध्यमिक वर्ग सुरु करण्याचे ठरवले आहेत.

प्रितम पाटणकर(विसापूर)
जिल्हा महासचिव (इंटक) मजदूर काँग्रेस चंद्रपूर
सचिव बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस चंद्रपूर

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.