ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️२०२४-२५ या हंगामातील खरीप पिकांसाठी जिल्हा बॅंक कडून ५ कोटी ७६ हजाराचे माढेळी शाखेच्या वतीने पीक कर्ज वितरित..

 

*🔹श्री राजु शंभरकर*
*🔹चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔹मो नं. 9511673435*

वरोरा – ( इंडिया 24 न्यूज ) : २०२४-२५चे खरीप हंगामा करिता दि २३.४.२०२४ ला दि. चंद्रपूर जिल्हा. मध्य. सह. बॅंक शाखा-माढेळी येथे मा. डॉ. विजयराव देवतळे साहेब अध्यक्ष विभागीय कर्ज समिती विभागीय कार्यालय वरोरा यांचे शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी आमडी सेवा सह. संस्था मर्या. चे अध्यक्ष श्री. गोपाळराव ढवस व श्री. वाघमारेसचिव तसेच जळका सेवा सह संस्था मर्या. चे अध्यक्ष श्री. बबनराव भोयर व सचिव श्री. गोरे यांचे कडून डॉ. विजयराव देवतळे साहेबांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले बॅंकेकडून दोन संस्थाचे ३४८सभासदांना रूपये ५कोटी ७६ हजारांचे कर्ज वाटप करण्यात आला. या वेळी शाखाधिकारी नरेंद्र भोयर, निरीक्षक श्री. नितीन बेलेकर व कर्मचारी तसेच संस्था चे अध्यक्ष व शेतकरी सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.