ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️ग्रामपंचायत पाहार्णी येथील सत्ताधारी सरपंच व ग्रमसेवक यांचा जाहीर निषेध.. अभिषेक रामटेक सम्यक विद्यार्थी तालुकाध्यक्ष नागभिड

 

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभूळकर

नागभिड – ( इंडिया 24 न्यूज ) : नागभिड तालुक्यातील मौजा पाहाणीॅ ग्रामपंचायत येथे दिनांक 23.5.2024 ला बुद्ध जंयती निमित्त त्यांच दिवसी येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्राम पंचायत सदस्य यांना मासिक असल्याबाबत नोटिस दिले होते. त्यानुसार बुद्ध जयंती च्या शुभ मुहूर्त मासिक सभा घेण्यात आली सभेला येथील ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. पण बुद्ध जयंती असतानी गौतमबुद्ध फोटोला हार सुद्धा घातले नाही. यावर काहीक बुद्ध बाधवांनी ग्रामपंचायत पाहार्णी येथील सत्ताधारी यांचा जाहीर निषेध केला.

दिनांक 23/5/2024 ला संपुर्ण भारतात आणि देशात भगवान गौतमबुद्ध यांची जयंती मोट्या थाटा नमाटात साजरी होते. आजच्या दिवशी पूर्ण भारत भर सरकारी सुट्टी असते सरकारी सुट्टी असतानाही आज ग्रामपंचायत पाहार्णी मध्ये मासिक मिटिंग लावली मिटिंग घेतली जिकडे तिकडे सुट्टी असताना आजच्याच दिवशी जानुन बुजून बुद्ध जयंती च्या दिवशी मिटिंग ठेवली कशी तेही फक्त जातीय वादक विरोध मनुन ग्रामपंचायत मध्ये एकही बौद्ध समाजाचा तिथे सदस्य नाही. मनुन यांची नेहमी मनमानी चालत आहे. मिटिंग घेतली पण एवढी विटबना ग्रामपंचायत कार्यालयात चालु आहे. दिवसातून 10 वेडा जयभीम घेतात आणि त्याच समाजाचा विरोध करतात आणि त्यांच्याच स्टेज वर जाऊन मोट्या मोट्या ने भाषण देतात. अरे तुम्हाला तर स्टेजवर जायला सुद्धा लाज वाटायला पाहिजे. सर्व मनमानी कारभार 3 वर्ष झाले चालु आहे गावातील लोकांनी आपले नळ कनेक्शन बंद केलेत नळाला एक गडू पाणी येत नाही बौद्ध वॉर्डात. मागच्या वर्षी वॉर्ड न 3 च्या बौद्ध वस्तीतल्या नाल्या सुद्धा उपसल्या नाही. म्हणून अभिषेकजी रामटेके सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुकाध्यक्ष नागभीड माजी ग्रामपंचायत सरपंच देवानंद बावनकर , सौ. माधुरी बेदरे, सौ. मनिषा भगत , प्रणय घरडे , इतर बुद्ध समाज बांधवानी सत्ताधारी संरपच व ग्रामसेवक यांचा जाहीर निषेध केला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.